डॉक्टरांना प्रॅक्टिस सुरू करा नाहीतर परवाने रद्द करू म्हणाल तर मग परवाने रद्द
मंत्री टोपे साहेब 1000/1200 चे PPE kit नाही ठीक आहे. Fumigator नाही ठीक आहे. आता 50 रूपयांच्या Formalin च्या गोळ्याही बाजारात उपलब्ध करून दिल्या नाहीत आणि खाजगी डॉक्टरांना प्रॅक्टिस सुरू करा नाहीतर परवाने रद्द करू म्हणाल तर मग परवाने रद्द करूनच टाका. ग्लोज, मास्क, कॅप, एप्रन वर दवाखाना चालू ठेवून प…