मीनल_भोसले यांनी कोरोनाची टेस्ट किट तयार केली तिला मंजुरी पण मिळाली 1 लाख किट तयार झाल्या परदेशी किट टेस्टिंगला 4500 रु खर्च येतो व यांच्या किटला फक्त 1500 रु खर्च येतो
पुण्यात उत्पादन चालू आहे
आणि हो त्या स्वतः गरोदर असताना हे कार्य केले व नंतर मुलाला जन्म दिला
*सलाम या देवीला*
Being Punekar Being Indian Proud Punekar #covid19kit
कोरोनाची टेस्ट किट तयार केली