हाक तुमचि ______साथ आमची
आपल्या शहरामधे आमचे सहकारी नगर उपाध्यक्ष आबा इंगळे,नगरसेवक बप्पा नळे नगर स्वत: फिरुन नागरीकांना दिलेल्या वेळामधे सुरक्षित अंतर मधे उभा राहुन खरेदी करा अशी हात जोडुन विनंती करतोय , कृपया आपण सर्वांनि स्वत:ची काळजी घ्यावी ही विनंती
#कृपया_गंभीर_व्हा !!
*अक्षय ढोबळे,नगरसेवक ,युवासेना जिल्हाप्रमुख !!*